संत तुकाराम अभंग दर्शन


Date : 19 Apr 2024
Time : 5:00 PM
Category : Live Music

BOOKING CLOSED....



About the Event

शेवटची विनवणी, संतजनी परिसावी l
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासीll
महान भगवदभक्त, संत शिरोमणी, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या माध्यमातून तुकाराम दर्शनाचा आनंद -

"मी गातो नाचतो"



संकल्पना व प्रमुख गायिका
विदुषी मंजूषा पाटील
निरूपण
डॉ. सदानंद मोरे (देहुकर )
संगीत
स्वप्निल चाफेकर


साथ संगत

तबला
प्रशांत पांडव
पखवाज
प्रसाद जोशी
तालवाद्य
अपूर्व द्रविड
हार्मोनियम
अभिनय रवंदे
कीबोर्ड
विवेक परांजपे
गायन साथ
अनुष्का साने, रसिका पैठणकर, तनिष्क अरोरा, रणंजय कुलकर्णी